Manoranjan and Motivation

akshaye khanna, वर वक्तव्य केल्यामुळे अखेर संतोष जुवेकर ट्रोल झाले ?

March 19, 2025 | by ravipawar86@gmail.com

salman khan
Akshay Khanna

एका मुलाखतीमध्ये संतोष जुवेकर यांनी असे वक्तव्य केले की,मी akshaye khanna कड़े पाहिलं सुद्धा नाही. त्याच्याबद्दल संवाद साधण्याची इच्छा झाली नाही. त्याने चांगलं काम केलंय, पण मला त्यांच्याशी बोलावंसं वाटलं नाही. त्यांनी हेही सांगितले की, चित्रपटात त्यांनी मराठा योद्ध्याची भूमिका, तर Akshay Khanna यांनी मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. मात्र भूमिकेच्या गरजेमुळे त्यांनी अक्षय खन्ना यांच्याशी संवाद साधणे टाळले, असे त्यांनी स्पष्ट केले.

संतोष जुवेकर ट्रोलिंग न्यूज हे उदाहरण आहे की, कलाकारांनी कोणतेही विधान करताना किती काळजी घेणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर एका विधानाने मोठा वाद निर्माण होऊ शकतो. या घटनेनंतर संतोष जुवेकर यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे परिस्थिती काही प्रमाणात शांत झाली असली, तरी यामुळे त्यांची प्रतिमा काहीशी धोक्यात आली आहे.

हे ही वाचा !!

Next : Amazon Layoffs 2025: 14,000 मैनेजर्स की नौकरी जाएगी, लागत में कटौती की मुहिम तेज – मनोरंजन और मोटिवेशन

RELATED POSTS

View all

view all